2,000th post on this blog...ह्या ब्लॉग वरील ही २,०००वी पोस्ट आहे. ह्यात माझ्या वडिलांचा उल्लेख आहे हे अत्यंत समर्पक आणि मला समाधानकारक आहे . नोव्हेंबर २९ २००६ रोजी हा ब्लॉग सुरु झाला.
Marathi has seen few translations of the Rubaiyat. My father Gopal Dutt Kulkarni (गोपाळ दत्त कुलकर्णी) for instance made one- “Geet Rubayat” (गीत रुबायत)- during 1960’s.
माझ्या वडिलांचे पुस्तक Edward FitzGerald यांच्या १८५९च्या पर्शियन मधून इंग्लिश मध्ये केलेल्या भाषांतरावर आधारित होते. मी माझ्या वडिलांचे बहुतेक सगळे लेखन वाचले आहे पण हे पुस्तक कधी वाचले नाही!
त्या पुस्तकाचे कव्हर आत्ता माझ्या कडे नाही पण २०१९ साली मी खालील, अत्यंत सरदारी दिमागत, Rubaiyat of Omar Khayyam साठी काढलेली चित्रे पहिली. अशी चित्रे माझ्या वडिलांच्या पुस्तकात असती तर मी ते पुस्तक नक्की थोडे तरी वाचले असते.
Artist : Arthur Szyk, Rubaiyat of Omar Khayyam, 1940
Artist: John Millar Watt, Rubaiyat of Omar Khayyam, 1963
.

No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.