#सदानंदरेगे९७
प्राक्तन
बेथल्हेम्च्या सुताराला
आहे झाला
मुलगा गोरा
आकाशस्थ ग्रहांनीं ज्याचें
लिहून ठेवले आहे
प्राक्तन :
करिल सुरु हा
मरणघडीला
परंपरागत
आपुला धंदा,
गोलगोथाच्या घाटीवरती
जुळवित नातीं
खिळ्यांफळ्यांशी
मारित अन्
मरणाला रांधा !
( ऑक्टोबर १ १९५३, 'अक्षरवेल', १९५७ / १९८६)
खालील चित्र पहा...
प्राक्तन
बेथल्हेम्च्या सुताराला
आहे झाला
मुलगा गोरा
आकाशस्थ ग्रहांनीं ज्याचें
लिहून ठेवले आहे
प्राक्तन :
करिल सुरु हा
मरणघडीला
परंपरागत
आपुला धंदा,
गोलगोथाच्या घाटीवरती
जुळवित नातीं
खिळ्यांफळ्यांशी
मारित अन्
मरणाला रांधा !
( ऑक्टोबर १ १९५३, 'अक्षरवेल', १९५७ / १९८६)
खालील चित्र पहा...