Sunday, June 21, 2020

मारित अन् / मरणाला रांधा !....Any Question That’s Not About Carpentry?

#सदानंदरेगे९७

प्राक्तन

बेथल्हेम्च्या सुताराला
आहे झाला
मुलगा गोरा
आकाशस्थ ग्रहांनीं ज्याचें
लिहून ठेवले आहे
प्राक्तन :

करिल सुरु हा
मरणघडीला
परंपरागत
आपुला धंदा,
गोलगोथाच्या घाटीवरती
जुळवित नातीं
खिळ्यांफळ्यांशी
मारित अन्
मरणाला रांधा !

( ऑक्टोबर १ १९५३, 'अक्षरवेल', १९५७ / १९८६)

खालील चित्र पहा...

येशूला अपेक्षित आहे की त्याच्या (बहुतेक) धार्मिक प्रवचनानंतर गोळा झालेले (मुळात फार कमी!) लोक त्याबद्दल कोणी प्रश्न  विचारतील पण सगळे प्रश्न आहेत येशूच्या व्यवसायाबद्दल - सुतारकामाबद्दल!

कलाकार: एमिली फ्लेक , दि न्यू यॉर्कर, एप्रिल २०१८

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.