#LokmanyaTilak100thDeathAnniversary #लोकमान्यटिळक१००वीपुण्यतिथी
दिवंगत श्री. पुंडलिकजी कातगडे लिहतात 'लोकमान्यांचे अखेरचे क्षण'::
सौजन्य : वाङ्मय शोभा, ऑगस्ट १९६०, बुकगंगा.कॉम
दिवंगत श्री. पुंडलिकजी कातगडे लिहतात 'लोकमान्यांचे अखेरचे क्षण'::
सौजन्य : वाङ्मय शोभा, ऑगस्ट १९६०, बुकगंगा.कॉम
वरील वर्णन अगदी लक्षपूर्वक वाचण्यासारखे आहे.
मुसलमान युवकाने चितेत उडी मारली आणि त्याचे निघालेले वेगवेगळे पडसाद, लाला लजपतराय यांनी केलेले अंत्यदर्शन, महात्मा
गांधीनी खांदा दिला होता पण ते गुदमरल्यामुळे त्यांना बाजूला करावे
लागले... विचार करा आजचा मीडिया त्याकाळी असता तर!
आणखी एक नमूद करायची खाजगी गोष्ट म्हणजे माझ्या आज्जीने (आईच्या
आईने) ही अंत्ययात्रा पहिली होती...
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.