"... Symbolic reminders of death and the
fleetingness of earthly pleasures used in art for thousands of years. In
the novel, the plague serves as this reminder. It forces people to
realize their life may be over at any moment. Skulls are the most used
symbol. Picasso’s Still Life with Steer’s Skull from 1942 depicts the
skull of a bull, an animal representing life at its most vital. Another
popular symbol is the grim reaper and its scythe. Others use an animal’s
carcass—a standard of Dutch still life painting. The solutions range
from representational to abstract and use painting, illustration, and
photography...."
देव ऑर्फियसला:
"... क्षणभंगुरतेने माणसाने विषण्ण का व्हावे हेच मला समजत नाही. अरे, तो तर तुमच्या आयुष्याचा बोधस्वर आहे. अमर, चिरंतन असले शब्द तुम्ही बिनदिक्कत वापरता. पण तुमच्या बाबतीत तसले सगळे शब्द वायफळ आवाज आहेत... "
"... क्षणभंगुरतेने माणसाने विषण्ण का व्हावे हेच मला समजत नाही. अरे, तो तर तुमच्या आयुष्याचा बोधस्वर आहे. अमर, चिरंतन असले शब्द तुम्ही बिनदिक्कत वापरता. पण तुमच्या बाबतीत तसले सगळे शब्द वायफळ आवाज आहेत... "
(पृष्ठ १२, 'ऑर्फियस', 'पिंगळावेळ', १९७७
अल्बर्ट क्यामु यांचे 'दी प्लेग' हे १९४७ सालचे पुस्तक २०२० सालच्या जुलै मध्ये , पुन्हा एकदा, बेस्ट सेलर झाले आहे. पुरेशा प्रति छापता येत नाहीयेत इतकी मागणी पुस्तकाला आहे!
त्याच्या मुखपृष्ठाच्या ७० वर्षांच्या प्रवासावर थक्क करून टाकणारा Dylan Mulvaney
यांचा Literary Hub मधील लेख नुकताच वाचला.
त्यात मुखपृष्ठांचे खालील प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे.
१) The City: Geographical, emotional, and mental isolation
२) The Rat: Disease, resistance, and persistence
३) The Plague: Absurd human suffering
४) The Plague Doctor: Resistance to suffering
आणि
५) Memento Mori: Mortality
सर्व मुखपृष्ठे यात बसतात. या पाच वर्गातून प्रत्येकी एक मुखपृष्ठ घेऊन मी खालील कोलाज तयार केले .....
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.