Friday, March 20, 2020

शक्यार्थाची कैफियत...पाय टाकुनी जळांत बसली असली औदुंबर!...Dipping Feet in Water in The Enchanted Forest


विलास सारंग: 
" ' औदुंबर' ही विख्यात कविता लोकप्रिय (वाचकप्रिय) आहे / असेलच; परंतु ती एक अतिशय समीक्षकप्रिय कविता आहे, असं निश्चित म्हणता येतं..."

"ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
 चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
 पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.
 झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर"
                                         कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)


ह्या गाजलेल्या, गूढ, अनेक मराठी लेखकांच्या आवडत्या (उदा: जीए) आणि अजून लोकप्रिय कवितेतील औदुंबर पुल्लिंगी का?

(ह्या विषयवार विलास सारंगांचा "'असला औदुंबर?' कसला औदुंबर : शक्यार्थाची कैफियत" हा थोडा मिश्कीलपणे लिहलेला आणि आता 'लिहित्या लेखकाचं वाचन' , २०११ यामध्ये समाविष्ट असलेला लेख जरूर वाचा)

'The Waterfall Fairy' / 'The Enchanted Forest',  1921

आर्टिस्ट: Ida Rentoul Outhwaite (१८८८- १९६०) 

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.