"Teach Machiavelli in India's Secondary Schools" ही ह्या ब्लॉग वरची डिसेंबर ४ २०१३ची पोस्ट खालील वाचण्यापूर्वी कृपया पहा.
सौजन्य: अमर चित्र कथा आणि त्यांचे कलावंत
दुर्गा भागवत:
"...माणूस मूलतःच कुटील आहे. याचे व्यवहार स्वार्थमूलक आहेत, आणि राजकारणात अप्रामाणिकपणा शीग गाठतो; असे त्याचे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे ध्येयवाद्यांना त्याच्याविषयी तिरस्कार वाटे... मॅकिएवेलीत
(माक्याव्हेल्ली) इतिहासाचे पूर्ण भान
आहे. तसे अर्थशास्त्रात
नाही..."
John Gray:
"The true lesson
of Machiavelli is that the alternative to politics is not law but unending
war."
सौजन्य: अमर चित्र कथा आणि त्यांचे कलावंत
हे जून २०१९ मध्ये पाहून मला हसू आले कारण मी तर म्हणतोय शाळेत चाणक्य शिकवा आणि मॅकिएवेली
(माक्याव्हेल्ली) सुद्धा शिकवा!