Wednesday, July 17, 2019

अमर चित्र कथेत मॅकिएवेली (माक्याव्हेल्ली) आणा...Bring Machiavelli Too In Comics

"Teach Machiavelli in India's Secondary Schools" ही  ह्या ब्लॉग वरची डिसेंबर ४ २०१३ची पोस्ट खालील वाचण्यापूर्वी कृपया पहा.


दुर्गा भागवत:

"...माणूस मूलतःच कुटील आहे. याचे व्यवहार स्वार्थमूलक आहेत, आणि राजकारणात अप्रामाणिकपणा शीग गाठतो; असे त्याचे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे ध्येयवाद्यांना त्याच्याविषयी तिरस्कार वाटे... मॅकिएवेलीत (माक्याव्हेल्ली) इतिहासाचे पूर्ण भान आहे. तसे अर्थशास्त्रात नाही..."

John Gray:

 "The true lesson of Machiavelli is that the alternative to politics is not law but unending war."

सौजन्य: अमर चित्र कथा  आणि त्यांचे कलावंत

हे जून २०१९ मध्ये पाहून मला हसू आले कारण मी तर म्हणतोय शाळेत चाणक्य शिकवा आणि मॅकिएवेली (माक्याव्हेल्ली) सुद्धा शिकवा!

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.