#वाङ्मयशोभा८० #VangmayShobha80
ज्यात मराठीतील अनेक गाजलेल्या लेखकांनी (उदा: चिं वि जोशी, जी. ए कुलकर्णी) , कवींनी (उदा: सदानंद रेगे) , चित्रकारांनी (उदा: दलाल, मुळगावकर, गोडसे, सहस्रबुद्धे, सरवटे, फडणीस, श्याम जोशी) आपले कार्य प्रसिद्ध झालेले पहिले ते वाङ्मय शोभा ह्या महिन्यात ८० वर्षांचे झाले असते....
कलाकार : पद्मा सहस्त्रबुद्धे, वाङ्मय शोभा, मे १९६३
चित्रात अनेक पूर्वीच्या अंकांची मुखपृष्ठे दिसत आहेत. त्यातील दुसऱ्या रांगेतील सगळ्यात उजवीकडचे उत्कृष्ट मुखपृष्ठ पद्मा सहस्रबुद्धे यांचेच आहे.

ता.क. अनेक मराठी मासिकांप्रमाणे, वाङ्मय शोभा, दुर्दैवाने, केंव्हांच बंद झाले आहे. मी ते चालू आहे अशी कल्पना करून शीर्षक दिले