#दिवाळीपाडवा
आज, नोव्हेंबर ८ २०१८, बलिप्रतिपदा , दिवाळी पाडवा
साध्या, बाळबोध रेषेतून, एका illustration मधून त्यांनी पाडव्याच्या आंघोळीतील शृंगार दाखविला आहे... त्यांच्यातला कार्टूनिस्ट कायम active असायचा: बादली पडून सगळे पाणी वाहून गेले : ह्यात चित्रकाराच्या कलेची ताकत समजते... महाराष्ट्रातील दिवाळी पाडव्यावर ह्यापेक्षा सुंदर चित्र असूच शकत नाही...

कलाकार: श्याम जोशी, वाङ्मय शोभा, दिवाळी १९५८
साध्या, बाळबोध रेषेतून, एका illustration मधून त्यांनी पाडव्याच्या आंघोळीतील शृंगार दाखविला आहे... त्यांच्यातला कार्टूनिस्ट कायम active असायचा: बादली पडून सगळे पाणी वाहून गेले : ह्यात चित्रकाराच्या कलेची ताकत समजते... महाराष्ट्रातील दिवाळी पाडव्यावर ह्यापेक्षा सुंदर चित्र असूच शकत नाही...
टीप :.ज्या लोकांना पूर्वीच्या घरातील न्हाण्या परिचित आहेत, ज्यांनी त्या
(किमान एकट्याने!) आंघोळ करण्यासाठी वापरल्यात, त्यांना हे चित्र जास्त
भावेल