Thursday, November 08, 2018

न्हाणीतील शृंगार....श्याम जोशी सादर दिवाळी पाडवा स्नान....Shyam Joshi

#दिवाळीपाडवा

आज, नोव्हेंबर ८ २०१८,  बलिप्रतिपदा , दिवाळी पाडवा 



कलाकार: श्याम जोशी, वाङ्मय शोभा, दिवाळी १९५८

साध्या, बाळबोध रेषेतून, एका illustration मधून त्यांनी पाडव्याच्या आंघोळीतील शृंगार दाखविला आहे... त्यांच्यातला कार्टूनिस्ट कायम active असायचा:  बादली पडून सगळे पाणी  वाहून गेले  : ह्यात चित्रकाराच्या कलेची ताकत समजते... महाराष्ट्रातील दिवाळी पाडव्यावर ह्यापेक्षा सुंदर चित्र असूच शकत नाही...

टीप :.ज्या लोकांना पूर्वीच्या घरातील न्हाण्या परिचित आहेत, ज्यांनी त्या (किमान एकट्याने!) आंघोळ करण्यासाठी वापरल्यात, त्यांना हे चित्र जास्त भावेल

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.