Thursday, June 21, 2018

सदानंद रेगे आणि प्लटेरो गाढव....Sadanand Rege@95

आज जून २१, २०१८, सदानंद रेगेंची ९५वी जन्मतिथी आहे. 

वौन रॅमॉन हिमेनेस  (Juan Ramón Jiménez) या साहित्य नोबेल पुरस्कृत लेखकाच्या 'प्लटेरो यय ओ' कविता संग्रहातील (lyric prose) काही कवितांचा अनुवाद  सदानंद रेगेंनी 'वाङ्मय शोभा' , ऑक्टोबर १९५८ च्या अंकासाठी केला.




प्लटेरो हे एका गाढवाच नाव आहे.

विकिपीडिया सांगत:
"small donkey, a soft, hairy donkey: so soft to the touch that he might be said to be made of cotton, with no bones. Only the jet mirrors of his eyes are hard like two black crystal scarabs."

रेगे सांगतात: