आज मे २७ २०१८, कृष्णदेव मुळगुंद यांची १०५वी जन्मतिथी आहे.
'घाशीराम कोतवाल'च्या घवघवीत यशाला (मी तीन वेळा पाहिलय) संगीतकार, लेखक, दिग्दर्शकाच्या बरोबरीने कारणीभूत ठरलेले, कृष्णदेव मुळगुंद (१९१३-२००४)... नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, शिक्षक...
त्यांची एक सुंदर साहित्यकृती मला पाहायला मिळाली : वाङ्मय शोभा, एप्रिल १९५१
सौजन्य: कृष्णदेव मुळगुंद यांच्या कलेचे कॉपीराईट होल्डर्स, वाङ्मय शोभा, बुकगंगा.कॉम

No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.