एमिली डिकिन्सन (Emily Dickinson) १८३०-१८८६ या माझ्या आवडत्या कवी आहेत. त्यांच्या कविता आणि काही प्रसिद्ध paintings असलेले खालील पॉकेट बुक साईझ चे पुस्तक मी २००२साली विकत घेतले आहे.
त्यांच्या जीवनावरचा 'ए क्वायेट पॅशन' (A Quiet Passion), २०१६ नावाचा सुंदर सिनेमा ऑक्टोबर २०१७मध्ये पहिला.... सिंथिया निक्सन (Cynthia Nixon) यांचा अभिनय हलवून टाकणारा आहे....
सौजन्य: कॉपी राईट धारक
त्यांच्या जीवनावरचा 'ए क्वायेट पॅशन' (A Quiet Passion), २०१६ नावाचा सुंदर सिनेमा ऑक्टोबर २०१७मध्ये पहिला.... सिंथिया निक्सन (Cynthia Nixon) यांचा अभिनय हलवून टाकणारा आहे....
डिकिन्सन यांनी एकूण १८०० कविता लिहिल्या. त्यातील जेमतेम फक्त एक डझन कविता त्यांच्या जिवंतपणी प्रकाशित झाल्या होत्या!
मला एका गोष्टीची उत्सुकता आहे की महाराष्ट्रातील कवींना डिकिन्सन पहिल्यांदा केंव्हा वाचायला मिळाल्या? केशवसुत , बालकवी, गोविंदाग्रज, नाट्यछटाकार दिवाकर , माधव जूलियन इ. यांनी डिकिन्सन वाचल्या होत्या का? आणि असल्यास केंव्हा?
आनंदाची आणि थोडी आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री मधुकर नाईक यांनी डिकिन्सन यांच्या १५२कवितांचा अनुवाद १९९० साली मराठीत केला आहे: 'एमिली डिकिन्सन्: निवडक कविता : (विवेचक प्रस्तावना व टिपांसहित)'.
Adjusted in the tomb,
When one who died for truth was lain
In an adjoining room.
We talked between the rooms,
Until the moss had reached our lips,
And covered up our names."

या पुस्तकात ज्या लेखकांचा डिकिन्सन यांच्यावर प्रभाव होता त्यात एमिली ब्रोंटे (Emily Brontë) यांचे नाव येत नाही पण सिनेमात मात्र ब्रोंटे प्रामुख्याने उल्लेखल्या आहेत.
नाईक लिहतात:
इलियट, ऑडेन, मर्ढेकर, सदानंद
रेगे यांच्या मार्गे
सुद्धा डिकिन्सन आपल्यापर्यंत पोचत
असतात. रेगे आणि
त्यांच्यात तर खूप
साम्य वाटते : निसर्ग,
प्रेम, (कदाचित) नसलेला देव,
येशूचा अंत, मृत्यू...आणि ह्या
शिवाय, अगदी रेगे
छाप,... "Dickinson's
poetry frequently uses humor, puns, irony and satire"...
खालील कविता मी त्यांची
वाचलेली पहिली कविता ... अतिशय
आवडलेली (त्यात भरपूर प्लेटो
असून!).... विशेषतः moss had reached our lips,
And covered up our names....ह्या
ओळी....
"I died for beauty, but was scarce
Adjusted in the tomb,
When one who died for truth was lain
In an adjoining room.
He questioned softly why I failed?
“For beauty,” I replied.
“And I for truth,—the two are one;
We brethren are,” he said.
And so, as kinsmen met a night,“For beauty,” I replied.
“And I for truth,—the two are one;
We brethren are,” he said.
We talked between the rooms,
Until the moss had reached our lips,
And covered up our names."
वरील कवितेचा नाईक यांनी केलेला अनुवाद पहा:
सौजन्य: श्री मधुकर नाईक