Today February 21 2017 is 75th birth anniversary of Jayshree Gadkar (जयश्री गडकर) (1942-2008)
माझ्या आई बरोबर मी त्यांचा 'थांब लक्ष्मी कुंकू लावते', १९६७ सिनेमा मिरजेला आशा टॉकीजला १९६८ साली बघितल्याचे आठवते. मी बघितलेला तो त्यांचा पहिला सिनेमा होता. रडका आणि भिकार. मी आठ वर्षांचा होतो. पण त्या मला खूप आवडल्या.
नंतर कै. अरुण सरनाईकांबरोबरचे त्यांचे सिनेमे पाहून आईला नेहमी विचारायचो की त्या दोघांच लग्न झालय का? आई खर सांगत असे : 'नाही'....मग गोंधळ उडायचा!
मधुबाला, नूतन, गीताबाली सारख्या त्या मला कायम आवडत राहिल्या...
लावण्यवती, महान सिनेनर्तकी, बऱ्यापैकी अभिनय, आकर्षक अदा आणि माझ्या लहानपणापासूनच्या अतिशय आवडत्या ....
courtesy: respective copyright owners

No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.