Today December 1 2016 is 107th Birth Anniversary of B S Mardhekar ( बा.सी.मर्ढेकर)
"... ह्या नच मुंग्या : हींच माणसें,
मनें अनामिक, जरि साऱ्यांची,
लक्तरलेंल्या मिनिटांचा वर
सदैव बुरखा; लाज स्वतःची.
अंगावरती जिरलेले किति
तऱ्हेतऱ्हेचे मादक घर्म;
अन् वासांची त्यांच्या कॉकटेल
तर्र झोकुनी फलाटफार्म..."
(कविता क्रमांक १६, पृष्ठ ९०, 'मर्ढेकरांची कविता', १९५९/१९७७)
"सदैव बुरखा; लाज स्वतःची"....हाच तो वेलनेस सिंड्रोम....म्हणून जिम...तिथे जाण नाहीतर त्याबद्दल सतत बोलण...आणि मग "अंगावरती जिरलेले किति/तऱ्हेतऱ्हेचे मादक घर्म"..."अन् वासांची त्यांच्या कॉकटेल"...आणि फलाटफार्म नसलातर स्वतःची गाडी किंवा कंपनीची बस...
Artist: Harry Bliss

No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.