शान्ता शेळके (१९२२-२००२), 'तीन चित्रकार : तीन दर्शने', 'निवडक शान्ता शेळके', १९९३-२००३ :
"जपानमध्ये एकोणिसाव्या शतकात होकुसाई हा प्रतिभाशाली कलावंत होऊन गेला. 'लाटा' हे अप्रतिम चित्र ह्या होकुसाईच्याच कुंचल्यातून उतरले आहे. जी. ए. कुलकर्णी यांनी आपल्या एका कथेत या चित्राचा मार्मिक संदर्भ दिला आहे. सर्पफणेसारखी वळलेली प्रचंड लाट आणि तिच्या खाली लहानश्या होडग्यात दाटीवाटीने बसलेली, प्राणभयाने आक्रंदन करणारी असहाय्य नगण्य माणसे असे हे चित्र होकुसाईच्या प्रतिभेचे उत्कृष्ट प्रत्यंतर आणून देते ..."
Katsushika Hokusai (1760 – 1849)
Although it is often used in tsunami literature, there is no reason to suspect that Hokusai intended it to be interpreted in that way. The waves in this work are sometimes mistakenly referred to as tsunami but they are more accurately called okinami , great off-shore waves.
लाटा हे चित्र आहे १८३०चे
Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
