Friday, April 24, 2026

लहानश्या होडग्यात दाटीवाटीने बसलेली, प्राणभयाने आक्रंदन करणारी असहाय्य नगण्य माणसे...Shanta Shelke and Katsushika Hokusai

 शान्ता शेळके (१९२२-२००२), 'तीन चित्रकार : तीन दर्शने', 'निवडक शान्ता शेळके', १९९३-२००३ :

"जपानमध्ये एकोणिसाव्या शतकात होकुसाई  हा प्रतिभाशाली कलावंत होऊन गेला. 'लाटा' हे अप्रतिम चित्र ह्या होकुसाईच्याच कुंचल्यातून उतरले आहे. जी.  ए. कुलकर्णी यांनी आपल्या एका कथेत या चित्राचा  मार्मिक संदर्भ दिला आहे. सर्पफणेसारखी वळलेली प्रचंड लाट आणि तिच्या खाली लहानश्या होडग्यात  दाटीवाटीने बसलेली, प्राणभयाने आक्रंदन करणारी असहाय्य नगण्य माणसे असे हे चित्र होकुसाईच्या प्रतिभेचे उत्कृष्ट प्रत्यंतर आणून देते ..."

Katsushika Hokusai (1760 – 1849)

Although it is often used in tsunami literature, there is no reason to suspect that Hokusai intended it to be interpreted in that way. The waves in this work are sometimes mistakenly referred to as tsunami but they are more accurately called okinami , great off-shore waves.

लाटा हे चित्र आहे १८३०चे


No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.