Sunday, July 28, 2024

गारी गोट्या ...Suggestive Games of Marbles at Miraj

मिरजेला रहात असताना १९७०च्या दशकात मी आणि माझे काही जवळ राहणारे मित्र गारीगोट्यांचे दोन खेळ प्रचंड खेळात असू, अक्षरशः तहानभूक हरपून...  ह्यन्नी-गंड आणि बेंद ... 

त्या दोन्ही खेळांचा आता विचार केला तर वाटते, ते चक्क संभोग किंवा तत्सम कृत्य सूचित करणारे खेळ होते. 

ह्यन्नी-गंड (हे शब्दांचे मूळ कन्नडा मध्ये आहे hennu-ganda आणि त्याचा अर्थ स्त्री-तिचा पती असा आहे) खेळात एक छोटा खड्डा असे त्याला आम्ही गद म्हणत असू, आणि त्यात गोटी घालणे हा एक भाग असे... 

सोबतचे नॉर्मन रॉकवेल यांचे चित्र मात्र त्या सगळ्यापासून दूरचे वाटते.... 


 Marble Champion by Norman Rockwell (1939)


No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.