#जीएकुलकर्णीं३२वास्मृतिदिन
आज डिसेंबर ११ २०१९, जी ए कुलकर्णींचा ३२वा स्मृतिदिन
आज डिसेंबर ११ २०१९, जी ए कुलकर्णींचा ३२वा स्मृतिदिन
जी ए कुलकर्णी, 'घऱ', पृष्ठ २१८, 'पिंगळावेळ', १९७७:
"... तिला एकदा तिचे घर मिळाले की मी सुटलो. मग मोडीत निघालेल्या माझ्या ठोकायंत्राची मला भीती नाही. केंव्हा का बंद पडेना ते ! मग शेजारी सिगरेटचे एक पूर्ण पाकीट असावे. एखादा दरबारी छबिना चौघडे-तुताऱ्या वाजवत डौलाने यावा, त्याप्रमाणे वाटणारा मालकंस टेंपरेकोर्डवर तासभर उलगडत असावा. या दरिद्री जनतायुगात निःसंकोच सरदारी दिमागाने चित्रे आणि लेख छापणारे 'National Geographic' किंवा 'Realities'- सारखे एखादे मासिक हातात असावे . मग बोलावणे येऊन घेणाऱ्या , तू कसाही ये. तू दार ठोठावून ये. अगर आडदांडासारखा आत शीर. असल्या एका सिगरेट मधून आलास तरी चालेल- नव्हे तू तसाच ये ! ते मलादेखील फार आवडेल ! ..."
(टीप: Réalités (French magazine) 1946-1981... म्हणजे हे मासिक जीए जायच्या आधीच गेल होत!)
Artist: Jason Adam Katzenstein, The New Yorker, July 2018
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.