Friday, January 18, 2019

बेस्टसेलींग लेखक नसले म्हणून काय...Natyachhatakar Diwakar@130

#नाट्यछटाकारदिवाकर१३०  जानेवारी १८ २०१९

दुर्गा भागवत:
"माझा सर्वात आवडता लेखक म्हणजे नाट्यछटाकार दिवाकर, त्यांनी उसनवारी केली ती शेक्सपिअरची. पण मजकुराची, कल्पनांची उसनवारी केली नाही; तर फक्त आकृतिबंधाची. शेक्सपिअरच्या नाटकांतील स्वगतिकांचा आकृतिबंध उचलला आणि स्वतः पाहिलेलं , अनुभवलेलं त्यांनी आपल्या नाट्यछटेत गोवलं. त्यांच्या नाट्यछटा अनानुकरणीय आहेत. त्यांची कॉपी करण कुणालाही जमलेलं नाही. जमणारही नाही. दिवाकरांच्या नाट्यछटा म्हणजे  सदैव ताज राहणार वाङ्मय आहे...."
(पृष्ठ ६८, 'ऐसपैस गप्पा  दुर्गाबाईंशी', प्रतिभा रानडे, १९९८) 

 


कृतज्ञता : "समग्र दिवाकर", संपादक: सरोजिनी वैद्य, १९९६, पॉप्युलर प्रकाशन 

काय स्टायलिश सही आहे पहा, शंकर काशीनाथ गर्गे यांची! शिवाय लक्षात येते त्यांची विनोद बुद्धी , विशेषतः स्वतःला फार seriously न घेणे....

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.