ऍस्टिरिक्स पुस्तके मी पहिल्यांदा आयुष्यात आय आय टी मद्रास च्या ब्रह्मपुत्रा हॉस्टेल च्या लायब्ररी मध्ये पाहिली आणि सगळ्यांचा फडशा पाडला ... माझ्या बरोबर वाचणारा माझा हॉस्टेल शेजारी पॉण्डेचेरी चा फ्रेंच नागरिक सुब्रमण्यम होता ... तो असल्यामुळे आम्ही त्या बद्दल तासंतास चर्चा करत राहायचो आणि हसायचो ...
ऍस्टिरिक्स च्या बरोबरीने नेहमी सुबु येतो ...
