Thursday, January 22, 2026

केरळ कोकीळचा गहिवर...Queen Victoria Has Been Dead for 125 Years Now

१८८६ साली कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी कोचीनमध्ये 'केरळ कोकीळ' नावाचे मासिक सुरू केले, ज्याचा उद्देश सामान्य मराठी वाचकांना विविध विषयांची आवड निर्माण करणे हा होता.  

 
केरळ कोकीळ