Wednesday, April 09, 2025

कालपहाड तोफ आणि बाबुराव अर्नाळकरांचा काळापहाड...Baburao Arnalkar and Kalapahad of Peshwa Period

मराठा सैन्याच्या असीरगड किल्ल्यातील १७७० सालच्या तोफा 



 ह्यातील एका तोफेचे नाव पहा: कालपहाड , 

मला बाबुराव अर्नाळकरांच्या काळापहाड ची आठवण झाली ... 

आणि सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून तर खूपच करमणूक झाली...