Tuesday, January 07, 2025

स्थानबद्ध सिंह, वसंत सरवटे आणि अली सॉलोमन...Struggle to Escape of Lions on Pillars

 कै वसंत सरवटे यांचे त्यांनी काढलेले एक आवडते कार्टून म्हणजे दोन सिंहांचे, ते सोबत पहा आणि त्यावर सरवटे यांनी लिहलेला अभिप्राय....

मी स्वतः ते जेंव्हा पहिल्यांदा १९७०च्या दशकात पहिले त्यावेळी खूप आनंदलो होतो ... 

पृष्ठ २५, 'व्यंगकला - चित्रकला', २००५

ह्या चित्राची आठवण न्यू यॉर्कर मधील मार्च २०२४ चित्र पाहून खूप झाली ... 


artist: Ali Solomon

ह्या चित्रात सुद्धा स्थानबद्ध सिंह निसटले आहेत पण त्याचे कारण मार्च महिन्यात तिथे मेंढ्या बसणार आहेत म्हणून!