Tuesday, June 11, 2024

वासुदेव शास्त्री खरे जाऊन आज शंभर वर्षें झाली ...V V Khare, 100th Death Anniversary

आमच्या मिरजेचे सर्वात मोठे सुपुत्र, वासुदेव शास्त्री खरे (५/८/१८५८- ११/६/१९२४) हे केवढे द्रष्टे विचारवंत होते हे सोबतच्या उताऱ्यावरून दिसून येईल...

एक उत्तम इतिहासकार आणि लोकमान्य टिळकांच्या केसरी मध्ये वरच्या पदावर काम केल्यामुळे त्यांच्यामध्ये हा गुण आला असावा...

शास्त्रीबुवांनी हे मार्च १९१८ साली लिहले आहे . आज १०६ वर्षांनंतर, भारतात लोकशाही येऊन ७४ वर्षे झाल्यावर, त्यात एकही शब्द बदलायचे कारण नाही... 


(पृष्ठ पंधरा, 'उपोदघात', 'मराठे व इंग्रज', न. चिं. केळकर, १९१८-२००९)