Sunday, September 17, 2023

व्हॅन घो चे पोटॅटो इटर्स आणि माझी आई...Vincent van Gogh's Most Successful Painting and My Mother

दुसरे जेवण मिळेलच असे नाही, अशा सांपत्तिक स्थितीत त्या काळी संसार करणारी माझी आई मला सांगत असे - मिरजेत देवल टॉकीज मध्ये पडद्यावर गरम बटाटे खाणारी माणसे इंग्लिश सिनेमात (Dr. Zhivago) पाहून तिला तिच्या भुकेची जाणीव झाली...

त्यावेळेस ती बहुदा गर्भवती होती... 

त्यामुळे व्हॅन घो चे हे चित्र पाहून नेहमी मला माझी आई आठवते... 


 The Potato Eaters, 1885