अशोक शहाणे, 'नपेक्षा', २००५:
"कीकेंगार्डच्याच काळात लोकहितवादीनी
लिखाण केले आहे, कीकेंगार्डपासून युरोपमध्ये विचारांच्या क्षेत्रात एक
नवीनच वृत्ती आली. कीकेंगार्डने तर्कबुद्धीला प्रचंड धक्का देणारे लिखाण
हेतुपुरःसरच केले आणि आमच्या लोकहितवादीनी मात्र सबंध विचाराचा पाया केवळ
बुद्धीनेच घातला जावा अशी धडपड केली. कीकेंगार्डच्याच काळात लोकहितवादीनी
लिहिले ही निदान आता तरी क्रूर थट्टाच वाटते."
(Ashok Shahane, 2005: "Lokhitwadi wrote during the times of Kierkegaard. Kierkegaard brought a new attitude in the field of thoughts in Europe. Kierkegaard wrote what purposely gave
a big jerk to logical reasoning and our Lokhitwadi struggled to build
the base of entire thought by intellect alone. Lokhitwadi wrote during
the times of Kierkegaard at least now looks a cruel joke.")
courtesy: Existential Comics, 2021