Sunday, May 28, 2023

जेंव्हा क्लासिक पुस्तकांची मुखपृष्ठे पल्प होतात .... How to Make Covers Intriguing


डावीकडे : First edition, १९०२, कलाकार:  George Newnes

उजवीकडे:Bantam, १९४९ कलाकार: William Shoyer

मला स्वतःला मराठीतील डिटेक्टिव्ह पुस्तकांची , विशेषतः बाबूराव अर्नाळकरांच्या, मुखपृष्ठे फार आवडत असत. 

आता खालील दोन वाङ्मय शोभा मासिकाची मुखपृष्ठे पहा, त्यांचे विषय डिटेक्टिव्ह निश्चितच नाहीत. पण अर्नाळकरांच्या डिटेक्टिव्ह पुस्तकांना दिल्याजाणाऱ्या रंगसंगतीच्या वापराने त्यांना एक गूढपणा आला आहे.... 

डावीकडे : कला: M S Art services
उजवीकडे : कलाकार: S S Hawaldar