आज, जुलै १० २०२२, जी ए कुलकर्णी यांची ९९वी जयंती आणि उद्यापासून त्यांच्या जन्मशताब्दीला सुरवात
फ्रॅंक अॅडम्स यांनी काढलेल्या १९३७च्या चित्राचे मी केलेले रूपांतर....हा अत्यंत "हौशी" प्रयोग आहे आणि कृपया त्याकडे तसेच पाहावे...
मूळ चित्र आवडल्याने हा प्रयोग करावासा वाटला आणि प्रभाकर गोरेंच्या लंबकाच्या घड्याळा ऐवजी वालुका यंत्र वापरले.....कारण जीए म्हणतात ना वेळ कसा खिशाला भोक पडल्याप्रमाणे निघून गेला, तसा वेळ वालुकायंत्रातून जातो, लंबकाच्या घडाळ्यातून नाही!