जी. ए. कुलकर्णी, 'लक्ष्मी' ('दीपावली'/ दिवाळी १९७५), 'पिंगळावेळ', १९७७:
"... लक्ष्मीच्या अंगावरून झर्रदिशी काटा सरकला, व तिला पूर्णपणे रिते झाल्यासारखे वाटले. ती भानावर आली, तेव्हा ती म्हातारीचा हात धरून तीर्थातील पायऱ्या उतरून खाली आली होती, आणि तळव्यांना थंड पाण्याचा स्पर्श होत असलेली तिची पावले तो हिरवा पडदा बाजूला सारण्यासाठी त्याखाली सरकली होती."
कलाकार : Hugo Steiner-Prag (Bohemia, now Czech Republic, 1880–1945)

The Way to Horror, 1915–16