जी. ए. कुलकर्णी, 'कवठे', १९७४:
"… बाग
छान नव्हती. आम्ही छान होतो. आम्हाला
काय बागच पाहिजे, होय
रे आडदांडा ? आयुष्यभर बागेतच पेरवे खात हिंडायला आम्ही
काय खुळचट पोर आहोत की
बडबड पोपट आहोत ? आम्ही
जिथ बसू त्या ठिकाणी
आमची बाग. ती बाग
म्हणजे काही सगळ जग
नव्हे. अरे, एवढ्या मोठ्या
मातीत मरायला चार वाव जागा
कशीही मिळते, मग चार वाव
जागा जगायला मिळणार नाही होय?..."
Artist: Liana Finck, The New Yorker, May 2016

Jack Nicholson, Jessica
Lange in Bob Rafelson’s The Postman Always Rings Twice, 1981
(They are in kitchen)
(They are in kitchen)
Courtesy: Paramount
Pictures