Tuesday, April 20, 2021

पुण्यात नौकाविहार आणि नौकासंगीत...Yes, Singing While Boating In Pune for an Oridnary Man

काही वर्षांपूर्वीची भारतीय माझ्या परिचित शहरांचे वर्णन असणारी पुस्तके मी जास्त उत्सुकतेने वाचतो. इथे एक उदाहरण देतोय.  

गं. दे. खानोलकर, 'माधव जूलियन', १९५१-१९६८, पृष्ठ १८९-९० या पुस्तकांत १९२० च्या दशकातील पुण्याच्या एका वैशिष्ट्याचे फार छान वर्णन करतात. 

























पुण्यात नौकाविहार ! मी आजवर कधी स्वप्नात सुद्धा पुण्यात कुटुंबासह नौकाविहार कल्पिला नव्हता. 

मला तर शि. द. फडणीसांच्या खालील चित्राची आठवण झाली. म्हणजे आणि हे एकेकाळी शक्य होते तर... 

चित्र-  शि. द. फडणीस यांच्या कार्याचे कॉपीराईट होल्डर्स