वजनदार स्त्रीयांवर आज कार्टून काढण अगदीच घिसापीटा वाटेल , पण १९०१साली इतक्या अप्रतिम शैलीत ते बघायला प्रचंड आनंद झाला असणार.... मला आजही होतोय...
भारतात जाड बायकांवर देशी विनोद तयार व्हायला कोणते साल उजाडले मला माहित नाही, मराठीत असे पहिले व्यंगचित्र केंव्हा तयार झाले कुणास ठावूक?
Artist : Inocencio Medina Vera, 1876-1918

“Crítica situación”, cover from “Madrid Cómico” magazine,1901.