Saturday, February 06, 2021

व्हर्मीर ची गवळण, 'जागते रहो' मधील जलदान... Johannes Vermeer and Sombhu Mitra, Amit Maitra

 जी. ए. कुलकर्णी:

"... अद्यापही एखाद्या Rembrandt किंवा Vermeer सारख्या अद्वितीय चित्रकाराच्या कृतीची मी Tolerable copy करू शकतो, पण (काव्याप्रमाणेच) मला स्वतंत्र चित्रदृष्टी नाही. पण यामुळे झाले काय , तर एखाद्या मासिकात काव्याकडे ज्याप्रमाणे प्रथम लक्ष जाते, त्याप्रमाणेच चित्राकडे जाते...."  

 

 Johannes Vermeer  The Milkmaid / La Lattaia, c. 1657-1658

मी पूर्वी कदाचित म्हणालोय तसे चित्रकलेमध्ये भारतात कित्येक शतके वरील चित्राच्या दर्जाचे काही झाले नाही. 

१९-२०व्या शतकात त्याची सुरवात झाली.  भारताने फार मोठी उंची सिनेकलेत मिळवली, उदा: मला परिचित असा हिंदी सिनेमाचा सुवर्णकाळ १९४८- १९६५.  

नर्गिस यांचे जागते रहो ,  १९५६ मधील शेवटच्या गाण्यातील दर्शन