#Boléro92
१९९० च्या दशकात कलकत्त्याला हे संगीत (हंगेरियन डान्स ट्रूप ते परफॉर्म केले होते) पाहिल्यांदाच ऐकून त्याच्या प्रेमात पडलो.. आता earworm सारखे ते मधूनमधून गुणगुणतच असते...
"The composition was a sensational success when it was premiered
at the Paris Opéra on 22 November 1928, with choreography by Bronislava
Nijinska and designs and scenario by Alexandre Benois. The orchestra of the
Opéra was conducted by Walther Straram."