बा सी मर्ढेकर:
"भंगुं दे काठिन्य
माझें
आम्ल जाऊं दे
मनीचे;
येऊ दे वाणींत
माझ्या;
सूर तुझ्या आवडीचे.
...
धैर्य दे अन्
नम्रता दे
पाहण्या जें जें पहाणें,
वाकुं दे बुध्दीस
माझ्या
तप्त पोलादाप्रमाणें;
... " (#१, आणखी कांही कविता)
ही ग्रेट आधुनिक मराठी प्रार्थना स्पॅम फोल्डर मध्ये तर जात नसेल ना?