#MachikoHasegawa100
सोबतचे चित्र जणू औंधचे राजे भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (१८६८ - १९५१) यांच्या (ज्याची दुर्मिळ प्रत आमच्याकडे आहे) चित्र रामायणातले...
माकड आणि मानव यांच्यातील चित्रातल्या इतका प्रामाणिक संवाद मी पहिल्यांदा त्यांच्या रामायणातच वाचला / पहिला असेल.
Artist: Machiko Hasegawa drawing for Sazae-san