Tuesday, December 24, 2019

अनुयायाची महत्वाकांक्षा ....From Apostle to Messiah


जी ए कुलकर्णी:
"...त्याने प्रेमाचा व शांतीचा संदेश सांगितला, पण प्रसार झाला तो तलवारीच्या जोरावर; त्याने निरिच्छ्तेवर भर दिला, तर आता त्याच्या धर्माचा आधार आहे संपत्ती. हा तुला त्याचा विजय वाटतो, तसे पाहिले तर त्याचे सच्चे अनुयायी एखाद्या खेड्यातील वसतीपेक्षा जास्त नसतील. पण म्हणून का त्याच्या शिकवणीचे महत्व कमी होते?..."
('यात्रिक', 'पिंगळावेळ', १९७७)

 डेव्हिड सिप्रेस यांच्या कार्टून मधली माणसे मला खूप आवडतात, विशेषतः ज्यावेळी ती किंचाळून  किंवा मिश्किलपणे किंवा कुजबुजत बोलत असतात.. त्यांचे चित्र फार सुंदर नसते पण मला खूप हसवून जाते...


“Right now I’m his apostle, but my dream is to someday be my own Messiah.”  

 Artist: David Sipress, The New Yorker, November 2015