खालील Friedrich Nietzsche (फ्रेडरिक निचा) यांचे Existential Comics पाहून मला पु ल देशपांडे यांच्या 'तुझें
आहे तुजपाशीं', १९५७ मधील आचार्य आठवले.
त्यातील आचार्य सुद्धा त्यांची डायलॉग बाजी कोणीतरी उतरवून घेई पर्यंत थांबत, चाचरत असतात....
त्यातील आचार्य सुद्धा त्यांची डायलॉग बाजी कोणीतरी उतरवून घेई पर्यंत थांबत, चाचरत असतात....