Wednesday, October 30, 2019

The End of Diwali, Getting Orphaned, The Weight of the World






“Why do they all gain those extra pounds at the exact same time of the year?”  

Artist: Drew Dernavich, The New Yorker, December 2016

या वेळची आमची दिवाळी मोठी कठीण ठरली, ऑक्टोबर  ४ ला माझे सासरे - श्रीधर बाळकृष्ण देशपांडे, ८८- वारले आणि ऑक्टोबर २२ला माझे वडील - गोपाळ दत्त कुलकर्णी, ८३ - वारले. (माझी आई २००६ मध्येच वारली.)

त्यामुळे वरील कार्टून ने ३० तारखेपर्यंत थोडा वेगळा अर्थ घेतला... आपण घसरून पडलोय आणि आपल्यावर पृथ्वी पडलीय असा काहीसा....