Sunday, September 29, 2019

बहिर्मुख भोंडला ....A Dance to the Music of Time

आज अश्विन शुद्ध १, शके १९४१, घटस्थापना , शारदीय नवरात्रारंभ

दुर्गा भागवत: 
"... एकूण काय, आजचा हादगा हे अनेक ग्रंथातील उचल केलेल्या संमिश्र प्रथेचे व भग्न अवशेषांचेच प्रतीक आहे"
('हादग्याची किंवा भोंडल्याची गाणीं, पृष्ठ १०९, 'संस्कृतिसंचित', २०१५, मूळ लेख 'सत्यकथा', फेब्रुवारी १९५२)


Artist: Nicolas Poussin, 'A Dance to the Music of Time',  ca 1634-36

courtesy: Wikipedia