".... Silvia Plath या कवयित्रीची कविता जी.एं. ना आवडत असे. तिच्या आत्महत्येचे त्यांना गूढ वाटे...."
(पृष्ठ : पंचवीस, जी.एं. ची निवडक पत्रे: खंड १, १९९५)
सिल्विया प्लाथ ह्यांची आत्महत्या ही माल्कम ग्लॅडवेल यांच्या आत्ता प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात - एक संपूर्ण चॅप्टर - ('Talking to Strangers', 2019) सुद्धा येते.

“Poets die young. That is not just a cliché. The life
expectancy of poets, as a group, trails playwrights, novelists, and nonfiction
writers by a considerable margin. They have higher rates of “emotional
disorders” than actors, musicians, composers, and novelists. And of every
occupational category, poets have far and away the highest suicide rates—as
much as five times higher than the general population. Something about writing
poetry appears either to attract the wounded or to open new wounds—and few have
so perfectly embodied that image of the doomed genius as Sylvia Plath.”
डावीकडे: Sylvia Plath’s (1932-1963) ‘Marilyn’ shot’, June 1954
Courtesy: Photograph:
Gordon Ames Lameyer/Courtesy The Lilly Library, Indiana University,
Bloomington, Indiana & The Guardian
उजवीकडे: Marilyn Monroe (1926-1962) @The Palm Springs Racquet Club in 1949, Facebook page
कोणत्या प्रथितयश भारतीय लेखिकेने अशी मेरिलिन पोज दिली असती?
वरच्या दोघीही ऐन तिशीमध्ये अनैसर्गिक कारणांनी वारल्या.....
टीप: शीर्षकातील प्रश्नाचे उत्तर आहे : कोणी नाही.
टीप: शीर्षकातील प्रश्नाचे उत्तर आहे : कोणी नाही.