#नासीफडके125
Today August 4 2019 is 125th birth anniversary of N S Phadke (1894-1978)
पदमभूषण कै फडके हे कित्येक वर्षे मराठी वाचकांमध्ये अत्यंत लोकप्रिय लेखक होते. मराठी लेखनावरती त्यांच्या इतके मानधन (inflation adjusted) दुसऱ्या मराठी लेखकाने मिळवले असण्याची शक्यता मला खूप कमी वाटते. (त्यांच्या पुस्तकांच्या तत्कालीन किमती पहा. काहीजणांचे पगार तेवढे किंवा कमी असायचे.)
फडके यांच्या कथा , कादंबऱ्या मला भिकार वाटतात पण विविध विषयांवरील त्यांचे कित्येक निबंध पुन्हा वाचावेसे वाटतात (close reading).. किमान त्यात बंदिस्त झालेल्या सामाजिक, राजकीय, कलेच्या, क्रीडेच्या इतिहासासाठी ....त्यांचे कित्येक विचार सुद्धा अजून ताजे वाटतात... दुर्दैवाने कै विलास सारंगांसारख्या व्यासंगी टीकाकाराने सुद्धा फडक्यांच्या ह्या बाजूचा त्यांचे मूल्यमापन करताना अजिबात विचार केला नाहीये...
Artist: Dinanath Dalal
courtesy: copyright holders of Dalal's art