जी ए कुलकर्णी, 'ऑर्फियस', 'पिंगळवेळ', १९७७:
"... सर्पाने दंश केल्यावर काही क्षणातच युरिडिसीचे शरीर छाटलेल्या देठाप्रमाणे जमिनीवर आडवे झाले होते. माणसाचा अभिमान नष्ट करून तो किती दुर्बल आहे हे दाखवणारा तो क्षण असा अकस्मात समोर उभा राहताच ऑर्फियस अगदी दिङगमूढ होऊन गेला होता ..."
हे चित्र अगदी जीएंच्या कथेसाठी काढलय असं वाटतय ना?
पण नाही, ह्याचे कलाकार आहेत Arthur Rackham (१८६७- १९३९)
हे चित्र काढले आहे रिचर्ड वाग्नर यांच्या Siegfried ऑपेरा साठी.
Act Three:

Siegfried finds Brunnhilde asleep on top of the mountain -
"Das ist kein Mann!" (That's not a man!).