#RenéMagritte120
Tomorrow, November 21 2018 will be René Magritte's 120th birth anniversary
C'est un Magritte....It's a Magritte......1929
courtesy: Wikipedia
कै. वसंत सरवटेंनी कितीतरी प्रसिद्ध पाश्चिमात्य चित्रांवर आधारित अप्रतिम व्यंगचित्रे काढली आहेत - उदाहरणार्थ पहा "सरवोत्तम सरवटे", २००८, पृष्ठ १०८-११०, किंवा ही माझी पूर्वीची एक पोस्ट पहा - "The Persistence of Memory. Vasant Sarwate style!", सप्टेंबर २६ २०१०.
पण त्यांनी रिने मॅग्रिट यांच्या अतिवास्तववादी (surrealistic) कलेवर चित्रे काढलीत की नाहीत याची खात्री नाही. त्यांचे हात नक्कीच शिवशिवले असणार आहेत. विशेषतः वरील मॅग्रिट यांचा पाईप पाहून कारण महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले (१९६३- १९७५) कै वसंतराव नाईक यांचा 'ट्रेडमार्क' हा पाईप होता.
सरवटेंचे नाईक आणि पाईप वरील खालील धमाल १९७२-७३चे चित्र पहा: "मुख्यमंत्री वाघाच्या शिकारीला जातात.". चित्राच्या मध्यभागी वसंतराव नाईक तोंडात पाईप आणि हातात बंदूक घेऊन आहेत आणि खाली वाघ ओरडून सांगतोय : "साहेब, मी आलोय!"....
Ceci N'est Pas Un Magritte.... This is not a Magritte.... Indeed it's Mick Stevens
Tomorrow, November 21 2018 will be René Magritte's 120th birth anniversary
Bob Mankoff:
"...Magritte’s paintings
didn’t draw the humorous fire of cartoonists until much later, in the eighties,
but his “Son of Man” in particular has proven quite inspirational....
....Magritte’s work provides excellent grist for
the cartoon mill because it’s weird, and the weirdness is usually limited to
just one incongruous element that can be manipulated, like the apple in front
of the guy’s face. The difference between the two art forms is how Magritte’s
work does not attempt to resolve the incongruities it creates but rather revels
in them, while cartooning creates revelry by making sense of the
incongruous....." C'est un Magritte....It's a Magritte......1929
courtesy: Wikipedia
कै. वसंत सरवटेंनी कितीतरी प्रसिद्ध पाश्चिमात्य चित्रांवर आधारित अप्रतिम व्यंगचित्रे काढली आहेत - उदाहरणार्थ पहा "सरवोत्तम सरवटे", २००८, पृष्ठ १०८-११०, किंवा ही माझी पूर्वीची एक पोस्ट पहा - "The Persistence of Memory. Vasant Sarwate style!", सप्टेंबर २६ २०१०.
पण त्यांनी रिने मॅग्रिट यांच्या अतिवास्तववादी (surrealistic) कलेवर चित्रे काढलीत की नाहीत याची खात्री नाही. त्यांचे हात नक्कीच शिवशिवले असणार आहेत. विशेषतः वरील मॅग्रिट यांचा पाईप पाहून कारण महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले (१९६३- १९७५) कै वसंतराव नाईक यांचा 'ट्रेडमार्क' हा पाईप होता.
सरवटेंचे नाईक आणि पाईप वरील खालील धमाल १९७२-७३चे चित्र पहा: "मुख्यमंत्री वाघाच्या शिकारीला जातात.". चित्राच्या मध्यभागी वसंतराव नाईक तोंडात पाईप आणि हातात बंदूक घेऊन आहेत आणि खाली वाघ ओरडून सांगतोय : "साहेब, मी आलोय!"....
(पृष्ठ ७०, 'रेषालेखक वसंत सरवटे', २००९)