Alexander
Nazaryan:
"We
use a trillion plastic bags a year, and each one will take a thousand years to
degrade, which means the vessel of your most recent grocery-store purchases
will outlast untold generations of humanity. Ain't that something? We could all
be wiped out by an asteroid or a plague and yet high above the barren ruins,
there will float on a dusty wind a flimsy petrochemical product emblazoned with
the Waldbaum's logo, a final testament to our sojourn on a planet that was
never truly ours."
Artist: Len Cartoons; The Spectator, UK, January 2018
चांगला कार्टूनिस्ट काय करू
शकतो याचे हे
चित्र म्हणजे आणखी
एक उदाहरण आहे.
चित्रातील उजवीकडचे बदकाचे पिल्लू आता सर्वपरिचित आहे. आपण बहुतेकांनी तसे दिसणारे खेळणे हातात नक्की धरले असणार.
आता आपल्याला माहित नाही
की ते उजवीकडचे
पिल्लू जिवंत आहे की
खेळण्यातले आहे. त्या
बदकीणीला वाटतंय
जिवंत आहे, आपल आहे आणि
म्हणून तीचा प्रश्न!
अजूनही लिहता येईल पण ते प्रत्येकाने आपल्यापरीने समजावून घ्यायचय.....
अजूनही लिहता येईल पण ते प्रत्येकाने आपल्यापरीने समजावून घ्यायचय.....