जी ए कुलकर्णी, 'ऑर्फियस', 'पिंगळवेळ', १९७७:
"... सर्पाने दंश केल्यावर काही क्षणातच युरिडिसीचे शरीर छाटलेल्या देठाप्रमाणे जमिनीवर आडवे झाले होते. माणसाचा अभिमान नष्ट करून तो किती दुर्बल आहे हे दाखवणारा तो क्षण असा अकस्मात समोर उभा राहताच ऑर्फियस अगदी दिङगमूढ होऊन गेला होता ..."
जीएंच्या भाषेला तोडीसतोड असे चित्र 'मार्व्हल'च्या कलावंतांनी केलेले आहे.... पण चित्र पहावत नाही.... ती लटकत असलेली मान, निर्जीव देह ... आणि कोणाचा, तर प्रत्यक्ष स्पायडरमॅनची मैत्रीण ग्वेन स्टेसीचा....
Writers:
Gerry Conway and Gil Kane; Penciler: Kane; Inkers: John Romita and Tony
Mortellaro; Colorist: David Hunt; Letterer: Artie Simek
"... सर्पाने दंश केल्यावर काही क्षणातच युरिडिसीचे शरीर छाटलेल्या देठाप्रमाणे जमिनीवर आडवे झाले होते. माणसाचा अभिमान नष्ट करून तो किती दुर्बल आहे हे दाखवणारा तो क्षण असा अकस्मात समोर उभा राहताच ऑर्फियस अगदी दिङगमूढ होऊन गेला होता ..."
जीएंच्या भाषेला तोडीसतोड असे चित्र 'मार्व्हल'च्या कलावंतांनी केलेले आहे.... पण चित्र पहावत नाही.... ती लटकत असलेली मान, निर्जीव देह ... आणि कोणाचा, तर प्रत्यक्ष स्पायडरमॅनची मैत्रीण ग्वेन स्टेसीचा....
Gwen
Stacy’s death. Photo: Marvel Entertainment
The
Amazing Spider-Man No. 121 (1973)