सौजन्य : अमर चित्र कथा
'दी हिंदू' मध्ये डिसेंबर १६ २०१७रोजी श्री प्रीती डेव्हिड यांचा हा लेख पहिला: "And now, a dapper Ravana: Amar Chitra Katha undergoesmakeover".
"...And if you pick up a comic today, you will notice that
Ravana is now a handsome dude, Rama has a six-pack, and the Vanara army has
both fair and dark characters...."
मराठी सिनेमात तर हे केंव्हाच झालं होत... 'रम्य ही स्वर्गाहून लंका'... ह्या अप्रतिम गाण्यातील (चित्रपट: स्वयंवर झाले सीतेचे १९६४) कै चंद्रकांत मांडरे यांचे व्यक्तिमत्व पहा. यापेक्षा कोणी dude handsome असूच शकत नाही...
सौजन्य: कॉपीराईट होल्डर्स , Ultra
तीच गोष्ट कै. बाबूराव पेंढारकरांच्या किचकाची, गाणं - 'धुंद मधुमती रात रे' चित्रपट : 'किचकवध', १९५९
सौजन्य: कॉपीराईट होल्डर्स , राजश्री मराठी