Today August 25 2016 is Dahi Handi/ Gopalkala (दहीहंडी/गोपाळकाला)
शाहीर प्रभाकर ( - १८४३):
"लिहून भिंतीवर भुजंग भरला
रंग चिताऱ्याकडून."
दत्तात्रय गणेश गोडसे (१९१४-१९९२):
"...ही भित्तिचित्रे म्हणजे त्या वेळच्या
बालमनाची यक्षसृष्टीच होती...भिंतीवरून
दरवर्षी नव्याने काढण्यात येणारी
चित्रे ही त्यावेळच्या
आमच्या बालवयात मोठे कुतूहल
असे; आणि ती
काढणारे 'पेंटर' तर आम्हाला
प्रत्यक्ष परमेश्वर वाटत. दरवर्षी
कोणत्या भिंतीवर कोणत्या नव्या
चित्राचे लेणे चढणार
याबद्दल आम्ही उत्सुक असू.
शाळकरी मित्रांच्या संवादाचा विषय
ही चित्रेच असे.
गावाच्या काही वाड्यांच्या
प्रशस्त भिंती या वार्षिक
चित्र प्रदर्शनांची उघडी
सभागृहे असत..." ('नांगी असलेले फुलपाखरू',
१९८९)
Artist: Anonymous
Courtesy: Dr. B. K. Apte, 'Maratha Wall Paintings: Wai, Menawali, Satara, Pune', 1988
This is a wall-painting dated 1770- 1800 and was done at Menavali, Satara, Maharashtra. It was funded by Nana Phadnavis's (1742-1800).
This is how Dr. Apte describes the painting: